Follow us

Home » देश » आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी ‘८ रोजी मोफत रक्त तपासणी शिबिर

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी ‘८ रोजी मोफत रक्त तपासणी शिबिर

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी ‘८ रोजी मोफत रक्त तपासणी शिबिर

सातारा : रुबी हॉल क्लिनिक सर्व्हिसेस आणि ग्रांट मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुक्रवार, दिनांक ८ मार्च रोजी महिलांसाठी ‘मोफत रक्त तपासणी शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन, ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल, टीएसएच या सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा सर्व महिला भगिनींनी लाभ घ्यावा, ही विनंती. सकाळी ९ पासून दुपारी ४ वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरात नाव नोंदणीनुसार (९४२११८०४६३) तपासणी केली जाईल. सदर शिबिर रुबी हॉल, एमआरआय सेंटर, पारंगे चौक, सातारा येथे होणार असून महिलांनी बहुसंख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket