मा. खासदार स्व.लक्ष्मणराव पाटील ८६ वी जयंती
वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या युगाचे प्रवर्तक, बँकिग, सहकार अन् लोककल्याणाचे व्यासपीठ !माजी खासदार स्व.लक्ष्मणराव पाटील यांच्या८६ वी जयंती निमित्त रविवार, दि. २५ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायंकाळी ७ ते ९ वा.मौजे बोपेगांव ता. वाई,येथे ग्रामस्थ मंडळ, बोपेगांव ता. वाई, जि. सातारा. यांचे वतीने ह.भ.प. पारस महाराज मुथा यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.तरी सुश्राव्य कीर्तनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती ग्रामस्थ मंडळ, बोपेगाव यांचे वतीने आवाहन करणेत आले.