वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल मा. रमेशजी बैस हे महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत. महाबळेश्वरमधील राजभवन येथे त्यांची वाई -खंडाळा- महाबळेश्वरचे आ.मकरंद आबा पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच याप्रसंगी त्यांच्याशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला.व वाई खंडाळा महाबळेश्वर येथील समस्या व विकास कामासंदर्भात चर्चा केली.याप्रसंगी राजेंद्र राजपुरे संचालक जि.म.सातारा उपस्थित होते.
आ.मकरंद पाटील यांनीं महाबळेश्वर येते राज्यपाल रमेशजी बैस यांची सदिच्छा भेट घेतली
- sataranewsmediasevan
- May 25, 2024
- 10:05 pm
RELATED LATEST NEWS
Top Headlines
खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू
07/09/2024
8:41 pm
खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर
लोकविराज प्रतिष्ठानच्या वतीने भव्य घरगुती गौरी-गणपती देखावा स्पर्धा
07/09/2024
7:10 pm
बहुआयामी शिक्षक आजच्या काळाची गरज – बी. एन पवार
07/09/2024
11:17 am