Ajit Pawar : काल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार गटाला हा मोठा दणका मानला जात आहे. आता यावरून अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता अजित पवार यांचा जुना व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी संध्याकाळी दिलेल्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेले. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिले. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा झटका बसला असून, त्यांच्या गटात मोठी खळबळ माजली आहे.
अजित पवार गटातील कार्यकर्ते जल्लोषात
Published: February 7, 2024 04:06 PM Updated: February 7, 2024 04:08 PM