Follow us

Home » राजकारण » कराड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मा. छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या विजयासाठी संपूर्ण ताकदीनिशी काम करण्याचे आवाहन शंभुराजे देसाई यांनी केले.

कराड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मा. छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या विजयासाठी संपूर्ण ताकदीनिशी काम करण्याचे आवाहन शंभुराजे देसाई यांनी केले.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मा. छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या प्रचारार्थ आज कराड येथे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी उपस्थितांशी संवाद साधला. कराड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मा. छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या विजयासाठी संपूर्ण ताकदीनिशी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket