Follow us

Home » राजकारण » भाजपाचे नेते गिरीश महाजन यांची श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेचीं भेट

भाजपाचे नेते गिरीश महाजन यांची श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेचीं भेट

सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीतून कोण उमेदवार असणार याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसून भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याचे समजत असल्याने छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजप नेते ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे भेट घेतली.

लोकसभेचे तिकीट छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळू नये यासाठी भारतीय जनता पक्षातून विरोध होत असल्याचा आरोप काही दिवसापूर्वी उदयनराजे यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच उदयनराजे भोसले हे निवडणूक लढणार असल्याचे दिसून येत आहे. भाजपापुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. खा.उदयनराजेंच्या भूमिकेमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेमुळे गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. गोपनीय चर्चा झाल्या झाल्याचे समजत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket