Follow us

Home » ठळक बातम्या » भाजपची दुसरी यादी जाहीर; महाराष्ट्रात पुन्हा धक्कातंत्र, ‘या’ नव्या चेहऱ्यांना उमेदवारी

भाजपची दुसरी यादी जाहीर; महाराष्ट्रात पुन्हा धक्कातंत्र, ‘या’ नव्या चेहऱ्यांना उमेदवारी

 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काही दिवसांपूर्वीच पहिली यादी जाहीर केल्यावर उर्वरित जागेबद्दल काय निर्णय घेतला जाणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते .आता भाजपकडून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

आता भाजपने दुसऱ्या यादीत नंदूरबार- हिना गावित, धुळे -सुभाष भामरे, जळगाव- स्मिता वाघ, रावेर- रक्षा खडसे, अकोला- अनुप धोत्रे, वर्धा- रामदास तडस, नागपूर- नितीन गडकरी, चंद्रपूर- सुधीर मनगुंटीवार, नांदेड- प्रताप पाटील चिखलीकर, जालना- रावसाहेब दानवे, दिंडोरी- भारती पवार, भिवंडी- कपिल पाटील, मुंबई उत्तर- गोयल, मुंबई उत्तर पूर्व – मिहीर कोटेचा, पुणे – मुरलीधर मोहोळ, अहमदनगर -सुजय विखे पाटील, बीड- पंकजा मुंडे, लातूर- सुधाकर शृंगारे, माढा – रणजितसिंह नाईक निंबाळकर, सांगली- संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

 

उमेदवार

*भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार  जाहीर *

१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड पंकज मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०)  उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव-  स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारत पवार
१६)  भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८)  नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्राचार्य सुनील कुमार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

प्राचार्य सुनील कुमार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा  सातारा, दि. २० : येथील पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्राचार्य सुनील कुमार

Live Cricket