Follow us

Home » ठळक बातम्या » छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सात वाजून सात मिनिटांनी केले मतदान 

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सात वाजून सात मिनिटांनी केले मतदान 

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सात वाजून सात मिनिटांनी केले मतदान

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला  सुरूवात झाली आहे. सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यात मुख्य लढत होत आहे. या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले, पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी अनंत इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान केलं.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket