Follow us

Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » गॅस्ट्रोएन्टेरिटिसची लक्षणे असल्यास तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा

गॅस्ट्रोएन्टेरिटिसची लक्षणे असल्यास तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा

गॅस्ट्रोएन्टेरिटिसची लक्षणे असल्यास तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा

सातारा ता.२ : मळमळ, उलट्या, ताप, भूक न लागणे, पोटाच्या वेदना, पोट अतिसार, अशक्तपणा, अंगदुखी ही गॅस्ट्रोएन्टेरिटिसची लक्षणे आहेत. यापैकी काही लक्षणे असल्यास तज्ज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यावे.

सातारा हॉस्पिटल अ‍ॅण्ड सातारा डायग्नोस्टिक सेंटर मध्ये पुण्यातील नामवंत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ज्ञ डॉ. एम. के. पांडा हे येत्या बुधवारी उपलब्ध आहेत. त्यांना विविध रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये काम करण्याचा १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. फुगीर मळमळ, उलट्या, ताप, सतत होणारी वांती, भूक न लागणे, पोटाच्या वेदना, पोट अतिसार, रक्तमल मध्ये पू, अशक्तपणा, अंगदुखी ही लक्षणे असल्यास

गॅस्ट्रोएन्टेरिटिसची शक्यता बळावते. या आजारांवर डॉ. एम. के. पांडा हे अतिशय यशस्वी उपचार करतात. गंभीर निर्जलीकरणामुळे व्यक्ती खूप अशक्त वाटत असल्यास वैद्यकीय मदत घ्यावी. मुलाला तीव्र उलट्या आणि जुलाब होत असतील ; औषधे घेऊनही सुधारणा होत नाही. अचानक, तीव्र ओटीपोटात वेदना होतात. निर्जलीकरणाची गंभीर लक्षणे आहेत. आतड्यांसंबंधी संसर्गाची लक्षणे औषधोपचाराने दूर होत नाहीत. त्यामुळे तज्ज्ञांचेच उपचार योग्य ठरत असतात.

आतड्यांसंबंधी संसर्गाच्या लक्षणांवर उपचार, हिपॅटायटीस ए,बी, सी उपचार, आंबटपणा उपचार, कोलोनोस्कोपी, अल्सरेटिव्ह कोलायटिस उपचार, हेपॅटो- बिलीरी-पॅन्क्रियाटिक, पचन संस्थेचे आजार यावरील उपचारात डॉ. पांडा यांचा हातखंडा आहे. गरजूंनी अधिक माहितीसाठी ९१६८४३२४३३ या हेल्पवर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा हॉस्पिटल अ‍ॅण्ड सातारा डायग्नोस्टिक सेंटर व्यवस्थापनाने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket