Follow us

Home » राजकारण » उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री.छ.खासदार उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री.छ.खासदार उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

सातारा -राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज जलमंदिर पॅलेस सातारा येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडीवर महाराष्ट्रातील या दोन दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्राचार्य सुनील कुमार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

प्राचार्य सुनील कुमार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा  सातारा, दि. २० : येथील पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्राचार्य सुनील कुमार

Live Cricket