Follow us

Home » ठळक बातम्या » महाबळेश्वर येते बांधकाम कामगार यांना संसार उपयोगी भांड्याचे साहित्य वाटप 

महाबळेश्वर येते बांधकाम कामगार यांना संसार उपयोगी भांड्याचे साहित्य वाटप 

महाबळेश्वर येते बांधकाम कामगार यांना संसार उपयोगी भांड्याचे साहित्य वाटप 

महाबळेश्वर : नोंदित सक्रिय बांधकाम कामगार यांना संसार उपयोगी भांड्याचे साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी रेवणनाथ भिसले सातारा सहाय्यक कामगार आयुक्त याच्या हस्ते स्थानिक बांधकाम कामगाराना संसार उपयोगी साहित्य किट वाटप करण्यात आली यावेळी रमेश भाऊ जाधव,नामदेवराव घाडघे सुरक्षा रक्षक संघटना सरचिटणीस ,महाबळेश्वर तालुका संधाचे अध्यक्ष अजित जाधव,भाजप तालुका उपाध्यक्ष विजय बिरामणे व शहर अध्यक्ष प्रशांत भोईटे ,संजय भोसले उपस्थित होते

नोंदित सक्रिय बांधकाम कामगार यांना संसार उपयोगी भांड्याचे साहित्याचे वाटप महाबळेश्वर येथे शनिवारी दुपारी करण्यात आले यावेळी रेवणनाथ भिसले यांचा सत्कार भाजपचे शहर अध्यक्ष प्रशांत भोईटे यांनी केला या दरम्यान महाबळेश्वर शहरातील बांधकाम कामगार उपस्थित होते या वेळी रेवणनाथ भिसले सातारा सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कामगाराना सर्व प्रथम स्थानिक ठेकेदाराकडे आपली नोंदणी करणे गरजेचे आहे जे कामगार नोंदणी करतील तेच कामगार आमच्या सोबत जुळले जातील व एखादा कामगार कमी कमीत तीन महिने कामावर हजर असलेला पाहिजे या कामागारानी दर वर्षी नोदणी करणे गरजेचे आहे यावेळी कामगार वर्गाच्या कामागाराना विमा , मुलांना शिक्षण व घरकुल या बाबत माहिती देण्यात आली आयुक्त म्हणाले जे नोदित सक्रिय बांधकाम कामगार असतील त्यानी त्याची यादी मंडळ सातारा याच्याकडे सादर करून त्याचे किट उपलब्ध करून घेऊ शकता अशे म्हटले या वेळी पंधरा कामगाराना साहित्य किट वाटप करण्यात आली या किट मध्ये एकूण तीस गृह उपयोगी वस्तू देण्यात आल्या या वेळी महाबळेश्वर शहरांमधील राजू भोसले अकुंश शिंदे विजय केळगणे सुधीर जाधव पोपट आरडे गणेश माने दिलीप बिरामणे समीर शेख उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket