Follow us

Home » ठळक बातम्या » कर्तव्यदक्ष अधिकारी आरटीओ  विनोद वैजनाथ चव्हाण यांची गट अ संवर्गात पदोनत्तीने बदली 

कर्तव्यदक्ष अधिकारी आरटीओ  विनोद वैजनाथ चव्हाण यांची गट अ संवर्गात पदोनत्तीने बदली 

कर्तव्यदक्ष अधिकारी आरटीओ  विनोद वैजनाथ चव्हाण यांची गट अ संवर्गात पदोनत्तीने बदली 

सातारा प्रतिनिधी :कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती असलेले श्री.विनोद वैजनाथ चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांची प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट अ या संवर्गात पदोन्नती झाली असून त्यांची पदस्थापना प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर येथे करण्यात आली आहे.

श्री. विनोद वैजनाथ चव्हाण यांनी सातारा येथील आरटीओ चा चेहरा मोहरा बदलून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला होता. कोणतीही कामे पेंडिंग न ठेवता वेळेत पूर्ण करण्यासाठी ते तत्पर होते. त्यांच्या पदोन्नतीवर  अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket