Follow us

Home » ठळक बातम्या » एन्डोक्रोनोलॉजी ही दुर्मिळ उपचार पद्धती आता साताऱ्यातील सातारा डायग्नोस्टिक सेंटर, सातारा येथे उपलब्ध

एन्डोक्रोनोलॉजी ही दुर्मिळ उपचार पद्धती आता साताऱ्यातील सातारा डायग्नोस्टिक सेंटर, सातारा येथे उपलब्ध

एन्डोक्रोनोलॉजी ही दुर्मिळ उपचार पद्धती आता साताऱ्यातील सातारा डायग्नोस्टिक सेंटर, सातारा येथे उपलब्ध

डॉ. आदित्य देशपांडे (DM ENDOCRINOLOGY, MBBS, MD MEDICINE)) ही अतिशय दुर्मिळ अशा शिक्षण पद्धती पूर्ण करून आरोग्य सेवा देण्यासाठी सातारा येथे सज्ज झाले आहेत.

लक्षवेधी शिक्षण घटनाक्रम व अनुभव :-

– वेस्ट बंगाल युनिव्हर्सिटी मध्ये डीएम एन्डोक्रोनोलॉजीची दुसरा क्रमांक मिळवून डिग्री मिळवली. 

– MD Medicine- first across government medical colleges in Vidarbha. 

– जयपुर येथे इंडोक्राइन सोसायटी ऑफ इंडिया national conference 2022 मध्ये पेपर सादर करून दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. 

– कोची येथे ॲनिमल कॉन्फरन्स ऑफ इंडियन थायरॉईड सोसायटी national conference 2023 मध्ये पेपर सादरीकरण करून दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. 

– वेस्ट बंगालमध्ये वार्षिक कॉन्फरन्स ऑफ एन्डोक्राइन सोसायटी वेस्ट बंगाल 2023 मध्ये पेपर सादरीकरण करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. 

– IPGME&R SSKM च्या 66 व्या फाउंडेशन डे च्या निमित्ताने पेपर सादरीकरण करून दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. 

– आयडियाकॉन 2023 इ-पोस्टर्स स्पर्धेत कोलकत्ता येथे प्रथम क्रमांक 

– ISPAE-ACES नॅशनल क्विझ फायनल 2022 मध्ये प्रथम क्रमांक मिळविला.                

एंडोक्रिनोलॉजीच्या उपचारांचा लाभ कोणाला? 

– मधुमेह रुग्ण. 

– लठ्ठपणाला वैतागलेल्या रुग्णांना. 

– थायरॉईड समस्या जसे की थायरॉईडची सूज, हार्मोन्सची कमी किंवा जास्त होणाऱ्या रुग्णांना. 

– गर्भावस्थेतील मधुमेह असणाऱ्या स्त्रियांना. 

– पौगंडावस्था समस्या असलेल्या रुग्णांना. 

– मासिक पाळीच्या समस्या असणाऱ्या स्त्रियांना. 

– किशोरवयीन मुला-मुलींच्या असामान्य समस्या. 

अशा अनेक समस्यांचे यशस्वी निवारण करण्यासाठी डॉक्टर आदित्य देशपांडे आता पुणे, बारामती येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. तसेच साताऱ्यातील सातारा डायग्नोस्टिक सेंटर, सातारा येथे प्रेत्यक पहिला मंगळवार व तिसरा मंगळवार रोजी उपलब्ध असणार आहेत. येण्याआधी ०२१६२-२२७२२९,३१ आणि ९१६८४३२४३२ या क्रमांकावर आपली नाव नोंदणी करावी. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket