Follow us

Home » ठळक बातम्या » माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिवारासहित बजावला मतदानाचा हक्क

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिवारासहित बजावला मतदानाचा हक्क

कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला.मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. ही लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येनं मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन यावेळी केलं.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket