पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असणाऱ्या दिशा अकॅडमी तर्फे इ. ११वी (सायन्स) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोरेगांव येथे मोफत सेमिनार आयोजित केले असल्याची माहिती यावेळी संयोजकांनी दिली.
सातारा प्रतिनिधी -दहावी नंतर विविध शैक्षणिक करिअरबद्दल मार्गदर्शन विविध प्रवेश परीक्षा बद्दल माहिती JEE / NEET / CET परीक्षेत यश कसे संपादन करायचे इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या विविध शाखाबद्दल माहिती दिशा अकॅडमीचे दोन वर्षाचे शैक्षिणक नियोजन याबद्दल मार्गदर्शन शनिवार, दि. 18 मे 2024 रोजी सायं 4.00 वाजता.सेमिनार स्थळ : श्री प्रेरणा क्लासेस, कोर्टा समोर, कोरेगांव येथे आयोजित केले असून. कोरेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि ही पालकांसाठी सुवर्णसंधी असून सेमिनारसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिलेल्या लिंक वर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7775925923 / 7775024445.