Follow us

Home » राज्य » शेत शिवार » जावली कुसुंबीमुरा चिकणवाडी येथे बिबट्याने केलेल्या अचानक हल्यात 37 वर्षीय युवक जखमी

जावली कुसुंबीमुरा चिकणवाडी येथे बिबट्याने केलेल्या अचानक हल्यात 37 वर्षीय युवक जखमी

जावली कुसुंबीमुरा चिकणवाडी येथे बिबट्याने केलेल्या अचानक हल्यात 37 वर्षीय युवक जखमी.   

सातारा:कुसुंबी,ता.जावली.दि.2.सायंकाळी रात्री दहा ते आकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या अचानक हल्ल्यात एक 37 वर्षीय युवक जखमी.गणेश चिकणे रा.चिकणवाडी हे अंदाजे सायंकाळी रात्री दहा ते आकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरुन गाडीवरून बजिरंग चिकणे यांच्या घरी गेले आसता.परत आपल्या घरी येत आसताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले.गणेश चिकणे यांनी आरडा ओरडा केला तेव्हा आजु बाजुचे ग्रामस्थ जमा झाले व ग्रामस्थांनी सरपंच मारूती चिकणे यांना फोन करुण बोलाऊन घेतले सदर घटनेची माहिती वनविभागाला कळवली असता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.व त्यांना तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मेढा येथे घेऊन गेले व या ठिकाणी या परिसरात बिबट्याचा वावर खुप होत आहे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket