Follow us

Home » खेळा » पाचगणी,खिंगर येथे कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न

पाचगणी,खिंगर येथे कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न

पाचगणी :जन्नि माता कला व क्रीडा मंडळ खिंगर आयोजित व ग्रामस्थ मंडळ खिंगर यांच्या सौजन्याने जन्नि माता यात्रे निमित्त भव्य कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न

यामध्ये 35 kg वजन गट विजयी संघ जन्नि माता कबड्डी संघ खिंगर,35kg उपविजयी संघ तपनेश्वर कबड्डी संघ गोडवली.50kg विजयी संघ तपनेश्वर कबड्डी संघ गोडवली,50kg उपविजयी संघ जन्नि माता कबड्डी संघ भिलार.65kg विजयी संघ जन्नि माता कबड्डी संघ भिलार, 65 kg उपविजयी संघ तपनेश्वर कबड्डी संघ गोडवली.

बक्षीस वितरणाचा कार्यक्रम  राजेंद्र शेठ राजपुरे. संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा,प्रवीण शेठ भिलारे. युवा नेते महाबळेश्वर तालुका.महादेव बापू दुधाने. चेअरमन सहकार बोर्ड सातारा. तानाजी भिलारे. सातारा जिल्हा भाजप जिल्हा उपाध्यक्ष. सूर्यकांत जाधव. उद्योजक. विलास दुधाने. उद्योजक. दिनकर मोरे. सरपंच खिंगर. विठ्ठल दुधाने मा. चेरमन खिंगर वि.का.स सेवा सोसायटी खिंगर, विद्यमान उपसरपंच खिंगर गाव. अशोक शंकर दुधाने. मा. सरपंच खिंगर. अशोक बापू दुधाने. लक्ष्मण भिलारे. मा. सरपंच खिंगर. यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सर्व पंचांचे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket