राज्यसभेच्या खासदार मा.वंदनाताई चव्हाण यांच्या विशेष निधीतून 1 कोटी रुपयांच्या मंजुर झालेल्या श्री शंभू महादेव मंदिर ते नदीकाठ येथील घाटाच्या कामाचा भुमिपुजन समारंभ उत्साहात पार पडला
कराड प्रतिनिधी :रेठरे बुद्रुक गावच्या माहेरवाशीण व राज्यसभेच्या खासदार मा.वंदनाताई चव्हाण यांच्या विशेष निधीतून 1 कोटी रुपयांच्या मंजुर झालेल्या श्री शंभू महादेव मंदिर ते नदीकाठ येथील घाटाच्या कामाचा भुमिपुजन समारंभ शुक्रवार दिनांक 30/08/2024 रोजी सायंकाळी 7 वाजता य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन मा.डाॅ.सुरेशरावजी भोसले (बाबा) यांच्या शुभहस्ते रेठरे बुद्रुक येथे संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमास युवा नेते मा.सुदनबाबा मोहिते,माजी जि.प.सदस्या सौ.शामबाला घोडके,कृष्णा कारखान्याचे माजी संचालक मा.वसंतराव साळुंखे (बापु),वि.का.स.सोसायटीचे चेअरमन मा.व्ही.के.मोहिते (दादा),य.मो.कृष्णा साखर कामगार सोसायटीचे माजी चेअरमन मा.बापुराव मोहिते,माजी सरपंच मा.सौ.सुवर्णा कापुरकर,मा.बबनतात्या दमामे,मा.जयवंतराव साळुंखे (नाना),मा.विक्रमदादा मोहिते,मा.बाळासाहेब मोहिते (दादा),मा.वसंततात्या पवार,पंचायत समितीचे माजी सदस्य मा.संजय पवार (आप्पा),ग.स.प.पतसंस्थेचे चेअरमन मा.सुनिल पवार (भाऊ),तंटामुक्ती अध्यक्ष मा.आबा मोहिते,सार्वजनिक बांधकाम विभागाचे मा.प्रमोद चौधरी (साहेब),मा.देसाई साहेब,मा.विश्वजीत मोहिते साहेब,आर्कीटेक्चर मा.मंथन शेवाळे,काॅन्ट्रॅक्टर मा.राहुल मोहिते तसेच रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच मा.हणमंतराव सुर्यवंशी (भाऊ),आजी माजी उपसरपंच व सर्व सदस्य,सोसायटी सदस्य,ग्रामस्थ व महिला आदी मान्यवर उपस्थित होते.
खा.वंदनाताई चव्हाण यांच्या विशेष निधीतून 1 कोटी रुपयांच्या मंजुर झालेल्या श्री शंभू महादेव मंदिर ते नदीकाठ येथील घाटाच्या कामाचा भुमिपुजन समारंभ उत्साहात पार पडला
- sataranewsmediasevan
- August 31, 2024
- 11:08 pm
RELATED LATEST NEWS
Top Headlines
खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू
07/09/2024
8:41 pm
खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर
लोकविराज प्रतिष्ठानच्या वतीने भव्य घरगुती गौरी-गणपती देखावा स्पर्धा
07/09/2024
7:10 pm
बहुआयामी शिक्षक आजच्या काळाची गरज – बी. एन पवार
07/09/2024
11:17 am