कोटा अकॅडमी कराड, जेईई मेन परीक्षेत उज्ज्वल
कराड प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य कराड येथील कोटा अकॅडमी , कराड ने जेईई मेन परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत , मोठे यश संपादन केले आहे . अकॅडमी चे एकूण , ०५ विद्यार्थी हे जेईई ॲडव्हान्स परीक्षेस पात्र ठरले असून , IIT परीक्षांच्या एक पाऊल जवळ येऊन पोहोचले आहे .
जेईई ॲडव्हान्स साठी पात्र झालेले अकॅडमीचे गुणवंत विद्यार्थी –
कु. दिया हितेश पटेल 97.24 पर्सेंटाइल,
कु. ओम शंकर जाधव 95.76 पर्सेंटाइल
कु. प्रभू योगेश्वरनंद पारवे 92.68 पर्सेंटाइल
कु. रोहन संपत जगताप 87.27 पर्सेंटाइल
कु. दीप्ती दीपक पाटील 85.58 पर्सेंटाइल
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कोटा अकॅडमीचे संचालक मा.डॉ.महेश खुस्पे व संचालिका मा.सौ. मंजिरी खुस्पे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी , कु. मैथिली खुस्पे, प्राचार्या जयश्री पवार, उपप्राचार्या सना संदे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी , विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.