दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण वाई यांचे मार्फत कु. नेहा अजित जगताप हिचा सत्कार
वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण वाई यांचे मार्फत कु. नेहा अजित जगताप हिचा सत्कार व शुभेच्छा सन 2023-24 , N.T.A .मार्फत घेण्यात आलेल्या National Eligibility Cum EntranceTest ( NEET)या परीक्षेत बोपेगाव ता.वाई येथील
श्री.अजित जगताप यांची कन्या कु. नेहा अजित जगताप हिने ७२० पैकी ६८५ गुण प्राप्त करून.व M.B.B.S. ला प्रवेश निश्चित केला व घवघवीत यश संपादन केले त्याबद्दल तिचे व तिच्या आई वडिलांचे दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण वाई यांचे मार्फत डॉक्टर महेश मेणबुदले यांचे हस्ते सत्कार व हार्दिक अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण वाई यांचे मार्फत डॉक्टर महेश मेणबुदले यांचे हस्ते दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठाण वाई यांचे विश्वजित मेणबुदले,श्रीकांत वालेकर,सुनिल जाधव,आप्पा राऊत,सुधीर पिसाळ व विठ्ठल शिंदे चेअरमन बोपेगाव सोसायटी व संजय शिंदे उपस्थित होते.