Follow us

Home » ठळक बातम्या » सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे मोफत गुडघा व खुबे वेदना तपासणी शिबिर

सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे मोफत गुडघा व खुबे वेदना तपासणी शिबिर

सातारा प्रतिनिधी -सातारा हॉस्पिटल अँड डायगोस्टिक सेंटर, एम. डी. शिंदे चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट व हेलिओस ऑर्थोजॉइंटचे डॉ. सौरभ गिरी (एम. एस. ऑर्थोपेडिक सर्जन) (गोल्ड मेडलिस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २७ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत मोफत गुडघा व खुबे वेदना तपासणी शिबिर सातारा डायग्नोस्टिक सेंटर, सातारा येथे आयोजित केले आहे. खुबे आणि गुडघे तपासणी व सल्ला शिबिरात मोफत एक्स-रे स्क्रिनिंग केले जाणार आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर किमान वेदना, कमीत कमी रक्तस्राव, कमीत कमी हाडांचे नुकसान, सांध्यांचे उत्तम सरेखन, तंतोतंत अचूकता सांध्यांचे आयुष्य वाढते. शस्त्रक्रियेनंतर काही तासात चालता येते व जलद रिकव्हरी होत असल्याने या तपासणी शिबिराचा लाभ ज्येष्ठ नागरिक व गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन रोबोटिक सर्जरीमध्ये निष्णात असलेले डॉ. सौरभ गिरी यांनी केले आहे. या मोफत शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी सातारा डायग्नोस्टिक सेंटर, देवी कॉलनी, सदरबझार, सातारा येथे नावनोंदणीसाठी हेल्पलाइन मोबा. ९१६८४३२४३२ वर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. सुरेश शिंदे व हॉस्पिटल व्यवस्थापनाने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket