Follow us

Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरवग्रामसभा केंद्रस्तरीय पुरस्कार देशात प्रथम क्रमांक ग्रामपंचायत मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ओझर्डे येथील मा.सरपंच सौ. शुभांगी संदीप पिसाळ -देशमुख यांचा सन्मान 

नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरवग्रामसभा केंद्रस्तरीय पुरस्कार देशात प्रथम क्रमांक ग्रामपंचायत मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ओझर्डे येथील मा.सरपंच सौ. शुभांगी संदीप पिसाळ -देशमुख यांचा सन्मान 

 

नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरवग्रामसभा केंद्रस्तरीय पुरस्कार देशात प्रथम क्रमांक ग्रामपंचायत मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ओझर्डे येथील मा.सरपंच सौ. शुभांगी संदीप पिसाळ -देशमुख यांचा सन्मान

वाई प्रतिनिधी :सन -2020-2021 मधील नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरवग्रामसभा केंद्रस्तरीय पुरस्कार देशात प्रथम क्रमांक ग्रामपंचायत मध्ये उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल ओझर्डे येथील मा.सरपंच सौ. शुभांगी संदीप पिसाळ -देशमुख यांना वाई पंचायत समिती येथील किसन वीर सभागृहमध्ये मा.जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket