Follow us

Home » राज्य » शिक्षण » पाटील इलेक्ट्रॉनिक्स् इन्स्टिटयुटमध्ये शासकिय तांत्रिक व कॉम्प्युटर कोर्सेसना प्रवेश देणे सुरू

पाटील इलेक्ट्रॉनिक्स् इन्स्टिटयुटमध्ये शासकिय तांत्रिक व कॉम्प्युटर कोर्सेसना प्रवेश देणे सुरू

पाटील इलेक्ट्रॉनिक्स् इन्स्टिटयुट मध्ये शासकिय तांत्रिक व कॉम्प्युटर कोर्सेसना प्रवेश देणे सुरू

सातारा- ‘पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट, सातारा मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास परीक्षा मंडळ, मुंबईच्या विविध कॉम्प्युटर व तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरू झालेले आहे यामध्ये (१) इलेक्ट्रीकल सुपरवायजर ऑन कन्स्ट्रक्शन साईट (२) अॅटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन, (३) इलेक्ट्रिकल वायरमन (४) मोटार आर्मेचर वायडींग. (५) टु व्हीलर व फोर व्हीलर डिझेल इंजिन मेकॅनिक (६) कॉम्प्युटर ऑपरेटर विथ एम. एस.ऑफिस (७) कॉम्प्युटर हार्डवेअर मेटेंनन्स (८) एअर कंडीशन रेफ्रिजरेशन मेकॅनिक, (१) प्लंबर तसेच (१) डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक, (२) डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक अप्लायसन्सेस अॅण्ड मेटनंन्स (३) डिप्लोमा फॉर फिटर (४) डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर मेटेनन्स (५) डिप्लोमा इन फॅब्रिकेशन इत्यादी तांत्रिक व कॉम्प्युटर कोर्सेसना प्रवेश देणे सुरू झाले असून सदर कोर्सेस ना पात्रता ८वी /१० वी / १२ वी पास/नापास आहे. सर्व कोर्सेसचे माध्यम मराठी/इंग्रजी असून प्रत्येक कोर्ससाठी भरपूर प्रॅक्टिकल घेतली जातात.

वरील विविध तांत्रिक कोर्सेसच्या शासकीय परीक्षा होतात. सर्व कोर्सेसच्या सर्टिफिकेटची व मार्कलिस्टची एम्प्लायमेंटला नोंद होते. व्यवसायासाठी कर्ज मिळते. प्रशिक्षण पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ते नुसार नोकरी मिळवून दिली जाते. तसेच पी.डब्ल्यू. डी. वायरमन लायसन्स परिक्षेसाठी व अभ्यास रजिस्ट्रेशनसाठी मार्गदर्शन केले जाते. शैक्षणिक औदयोगिक सहलीचे आयोजन केले जाते. जिल्हयामधील व जिल्ह्या बाहेरील विदयार्थ्यासाठी राहण्याची सोय आहे. तांत्रिक कोर्सेसचे प्रशिक्षण पुर्ण केलेले प्रशिक्षणार्थी अल्प भांडवलामध्ये स्वतःचा १) इलेक्ट्रीकल कोर्स पुर्ण केल्यानंतर वायरिंग/इलेक्ट्रीकल मोटार दुरुस्ती फॅन, मिक्सर इ. विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय सुरू करता येते. तसेच एम. एस. ई. बी. सहकारी साखर कारखाने व विविध कंपन्यामध्ये नोकरी मिळू शकते. २) टू व्हीलर कोर्स पुर्ण केल्यानंतर विविध प्रकारच्या टू व्हीलर दुरुस्तीचा व्यवसाय अथवा स्पेअर पार्टसचे दुकान किया स्वतःचे गॅरेज सुरू करता येते. तसेच विविध कंपन्या व एजन्सी मध्ये नोकरी मिळू शकते. ३) फोर व्हीलरचा कोर्स पुर्ण केल्यानंतर फोर व्हीलरचे गरेज अथवा सव्हीसिंग सेंटर सुरू करता येते किंवा मोठ मोठ्या कंपन्या/एजन्सी मध्ये नोकरी मिळू शकते. ४) फॅब्रिकेशनचा कोर्स पुर्ण केल्यानंतर आर्क व गॅस बोन्डींगचा व्यवसाय अथवा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. तसेच विविध कंपन्यामध्ये नोकरी ही मिळू शकते. ५) फिटर कोर्स पुर्ण केल्यानंतर विविध सहकारी साखर कारखाने मध्ये नोकरी मिळू शकते. ६) प्लंबर कोर्स पुर्ण केल्यानंतर घरगुती व बांधकाम विभागाचे विविध कामे करता येतात. ७) एअर कंडीशन रेफ्रिजरेशन कोर्स पुर्ण केल्यानंतर स्वतःचे फ्रिज, ए.सी. विडो, कॉम्प्रेसर, वॉशिंग मशीन दुरुस्तीचा व्यवसाय सुरू करता येतो तसेच खाजगी व शासकीय दुध डेअरी मध्ये नोकरी मिळू शकते. ८) कॉम्प्युटर हार्डवेअर कोर्स पुर्ण केल्यानंतर कॉम्प्युटर टेक्निीशियन किवा कॉम्प्युटर हार्डवेअरचा व्यवसाय करू शकतात. या व्यतिरिक्त विविध प्रकारच्या कंपन्या, बँका, हायस्कूल, कॉलेज इ. क्षेत्रातील कॉम्प्युटरची देखभाल व दुरुस्तीची कामे घेवू शकतात. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अनेक विद्याथ्यांनी स्वतःच्या जिद्द व प्रयत्नावर व्यवसाय सुरू करून स्वावलंबी झालेले आहेत व होत आहेत तसेच संस्थे मार्फत विविध कंपन्यामध्ये प्लेसमेन्ट दिली जाते.

प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यांनी शाळेचा मूळ दाखला/ डुप्लीकेट दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट, सात फोटो, आधारकार्ड व बँक पास बुकची झेरॉक्स इ. कागदपत्राची पुर्तता करून प्रवेश अर्ज ऑफिस मध्ये जमा करावेत. माहिती पत्रक व प्रवेश फॉर्मची किंमत रूपये १००/- असून मनीऑर्डरने रू. १२०/- पाठवा.

तेव्हा विद्यार्थी पालकांनी अधिक माहितीसाठी संचालक सुनिलकुमार पाटील व प्राचार्य सुजित पाटील 

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, प्लॉट नं. ११, नविन राधिका रोड, एस.टी. स्टॅण्ड जवळ, सातारा मो. ९८२२०९७०७१ ऑफिस वेळ सकाळी १० ते ६ वेळेत संपर्क साधावा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket