Follow us

Home » राज्य » शिक्षण » रामराव पाटील माध्यमिक विद्यालय बोपेगाव हायस्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

रामराव पाटील माध्यमिक विद्यालय बोपेगाव हायस्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

रामराव पाटील माध्यमिक विद्यालय बोपेगाव हायस्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम 

वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)रामराव पाटील माध्यमिक विद्यालय बोपेगाव ता .वाई येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल एस.एस.सी. मार्च २०२३-२४ परिक्षेत १००%निकाल २० विध्यार्थ्यांपैकी २० पास.प्रथम क्रमांक -कु. जन्नत अजिज मुलाणी ८७.६०% द्वितीय क्रमांक – कु. संचिता संजय घाटे ८६.४०% तृतिय क्रमांक – कु. धुमाळ पायल भगिरथ ७५% चतुर्थ क्रमांक – कु. क्षितिज अजित चव्हाण ८३.५०% क्रमांक – कु. नेत्रा रोहिदास जाधव ७३.२०%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आ.मकरंद आबा पाटील, नितीन काका पाटील मुख्याध्यापक धाडले सर ,सर्व शिक्षक स्टाफ ,व सर्व ग्रामस्थ बोपेगाव यांनी अभिनंदन केले पुढिल वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket