Follow us

Home » ठळक बातम्या » संजीवन आयसीयू प्रायव्हेट लिमिटेड सातारा तर्फे माफक दरात ऍन्जिओग्राफी कॅम्पचे आयोजन

संजीवन आयसीयू प्रायव्हेट लिमिटेड सातारा तर्फे माफक दरात ऍन्जिओग्राफी कॅम्पचे आयोजन

संजीवन आयसीयू प्रायव्हेट लिमिटेड सातारा तर्फे मापक दरात ऍन्जिओग्राफी कॅम्पचे आयोजन 

सातारा :पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य संजीवन आयसीयू प्रायव्हेट लिमिटेड सातारा येथे संजीवन कॅथलॅबच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त अतिशय मापक दरात अंजॉग्रफी कॅम्पचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती संचालकांनी दिली. सातारा जिल्ह्यातील दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या संजीवन हॉस्पिटलने हृदयविकार रुग्णांसाठी अँजिओग्राफी चार हजार रुपये मध्ये तसेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांना रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे. सदर कॅम्प 1 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत असून नाव नोंदणीसाठी रुग्णांनी 8830208429 9664960393 या क्रमांकावर ती संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket