Follow us

Home » राजकारण » कोरेगाव मतदारसंघात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आ.महेश शिंदे  झंजावाती दौरा 

कोरेगाव मतदारसंघात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आ.महेश शिंदे  झंजावाती दौरा 

कोरेगाव मतदारसंघात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले  आणि आ.महेश शिंदे  झंजावाती दौरा 

कोरेगावचे आमदार श्री महेश शिंदे यांच्यासोबत कोरेगाव विधानसभा मतदार संघातील गावांचा झंजावाती दौरा श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी केला. उदयनराजेंच्या या भेटीने परिसरातील आबालवृद्ध भारावून गेले यावेळी त्यांची विचारपूस करून आशीर्वाद घेतले. साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीचा मान राखण्यासाठी महायुती उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार या परिसरातील ग्रामस्थांनी बोलून दाखवला.

प्रत्येक गावांमध्ये फटाक्यांच्या अतषबाजीत स्वागत करण्यात आले. जागोजागी सुवासिनींनी औक्षण केले. या परिसरातील दर्शनही घेतले. या संपूर्ण दौऱ्यात आमदार श्री महेश शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, शाहूराज फाळके सहभागी झाले होते. दुधनवाडी येथे राहुल बर्गे, माजी सरपंच पोपट दिघे, नंदकुमार जाधव, सरपंच बाळू जाधव उपस्थित होते. बनवडी येथील श्रीराम मंदिराचे दर्शन घेताना मनोज गाढवे, सरपंच कोरडे ,माजी सरपंच वसंत नलगे, बाबा नलगे, फौजी विजय नलगे, बाळासाहेब नलगे, दीपक काशीद उपस्थित होते.अरबवाडी येथे तानाजी गोळे, दत्तात्रय जाधव, उपसरपंच शक्ती शिंदे, हनुमंत साळुंखे, माजी सरपंच किरण गोळे, योगेश भिलारे, सागर भोसले, सुजित शिंदे, नंदू नलगे उपस्थित होते.

अंबवडे येथील लक्ष्मी देवीचे दर्शन घेतले यावेळी एडव्होकेट संजय सकुंडे, बजरंग सकुंडे, किरण सकुंडे, अमर बांदल, बापू चव्हाण, माजी उपसरपंच बजरंग सकुंडे, यशवंत सकुंडे, आशिष सकुंडे, नारायण सकुंडे, शहाजी सकुंडे उपस्थित होते.

पिंपोडे येथे प्रवीण कदम, बबन कदम, सुभाष कदम, भरत कदम, ज्ञानदेव कदम, नेताजी जगदाळे, पोपट यादव, जितेंद्र कदम संतोष कदम प्रकाश कदम, प्रकाश फाळके, दादासाहेब नावडकर उपस्थित होते.

देऊर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम, प्रदीप कदम, धनसिंग कदम, प्रकाश देशमुख, सरपंच शामराव कदम, एडव्होकेट राजेंद्र कदम, धनंजय कदम, अजित कदम ,सुरेश जाधव ,रवींद्र कदम, नारायण लांडगे, किसन कदम, रवींद्र कदम, सुनील कदम, सुनील चव्हाण उपस्थित होते.हासेवाडी येथे विजयराव घोरपडे, भानुदास घोरपडे, सनी घोरपडे, अक्षय घोरपडे, शिवम घोरपडे उपस्थित होते. 

चिलेवाडी येथे राजेंद्र घोरपडे ,महेश गायकवाड, गजानन शेट्टी, नरहरी ढोले, बाळकृष्ण साळुंखे, शिवाजी घाटे यांनी स्वागत केले. 

भाडळे येथे विजयराव घोरपडे , डॉक्टर संजय तावरे, संतोष जाधव, सुनील घोरपडे, राजाराम काजळे यांनी स्वागत केले.

त्यानंतर कवडेवाडी येथे दत्तात्रय पवार, सुशांत जगदाळे, वर्धमान देशमुख, महेश ठोंबरे, जगदाळे, सोमनाथ देशमुख, जगन्नाथ सुतार, सरपंच चंद्रकांत पांढरे, भीमराव पांढरे, शिंदे यांनी स्वागत केले.

हिवरे येथे सरपंच अजित खताळ यांनी व ग्रामस्थांनी स्वागत केले. किन्हाई येथे सरपंच शंकर चिकाटे, सचिन कणसे यांच्या उपस्थितीत भैरवनाथ व मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

चंचळी येथे सरपंच प्रभाकर गायकवाड, डॉ. राजीव जाधव, एडव्होकेट सतीश कदम, मधुकर भोसले, दत्तात्रय कदम, विजयकुमार कदम, विशाल शिर्के यांनी स्वागत केले.

तर शेंदुर्णी येथे दिलीप जाधव ,शंकर येवले ,विनोद येवले, शंकर येवले, पांडुरंग येवले, जालिंदर येवले, राहुल येवले, सचिन मिरगे, चंद्रकांत मिरगे, महेश येवले, विशाल येवले,वैभव येवले, विराज येवले यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले.

शेंदुरजणे येथे दिलीप जाधव शंकर येवले, विनोद येवले, शंकर येवले, पांडुरंग येवले, जालिंदर येवले, राहुल येवले, सचिन मिरगे, चंद्रकांत मिरगे, महेश येवले, विशाल येवले, वैभव येवले, विराज येवले उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket