Follow us

Home » राजकारण » लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलितवस्ती योजनेअंतर्गत मतदारसंघातील वाई,पाचगणी,महाबळेश्वर , खंडाळा लोणंद नगरपालिकेसाठी रुपये ७ कोटी निधी मंजुर :- आमदार मकरंद पाटील

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलितवस्ती योजनेअंतर्गत मतदारसंघातील वाई,पाचगणी,महाबळेश्वर , खंडाळा लोणंद नगरपालिकेसाठी रुपये ७ कोटी निधी मंजुर :- आमदार मकरंद पाटील

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलितवस्ती योजनेअंतर्गत मतदारसंघातील वाई,पाचगणी,महाबळेश्वर , खंडाळा लोणंद नगरपालिकेसाठी रुपये ७ कोटी निधी मंजुर :- आमदार मकरंद पाटील

वाई : वाई विधानसभा मतदारसंघातील शहरी भागात मुलभूत सुविधा उपलब्ध करून या भागाचा कायापालाट करण्यासाठी शासनाच्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती अंतर्गत दलिवस्तीसाठी मतदारसंघातील खंडाळा , लोणंद , वाई व पाचगणी महाबळेश्वर या पाचही शहरातील विकासकामासाठी ७ कोटी 5 लाख रुपये निधी मंजूर केले असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले. 

       या शहरी भागातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण , काँक्रीटीकरण तसेच बंदिस्त गटर योजना , पिण्याचे पाणी , रिटेनिंग वॉल , पाईपलाईन अशा विविध कामांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. शहरी भागातील नागरिकांच्या मागणी नुसार ही कामे अल्पावधित पूर्ण होऊन शहराच्या स्वच्छ सुंदर योजनेला हातभार लागणार आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे . 

मंजुर कामे पुढील प्रमाणे (अंदाजित रक्कम लाखात ) खंडाळा नगरपंचायत – अंतर्गत प्रभाग क्र 17 मधील बेंगरुटवाडी येथील डॉ. चव्हाण घरापर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. 24.50, प्रभाग क्र. 17 मधील नामदेव बरकडे मिळकत ते हाके मिळकत पर्यंत बंदिस्त गटर्स सिमेंट काँक्रिटिकरण करणे 20.91 , प्रभाग क्र. 17 मधील जाधव घर ते हणमंत कोंडीबा खंडागळे मिळकत बंदिस्त गटर व सिमेंट काँक्रिटिकरण करणे 12.00 , प्रभाग क्र. 17 मधील शिवाजी मोरे घर ते दिपक सुर्यवंशी व दत्तात्रय खंडागळे घर पर्यंत बंदिस्त गटर व सिमेंट काँक्रिटीकरण करणे 10.00, प्रभाग क्र. 8 मधील विणकाम हॉल पाठीमागे विजय गाढवे ते हरीभाऊ चव्हाण घरासमोर रस्ता सिमेंट कॉक्रिट करणे व बंदिस्त गटर्स बांधकाम करणे.7.50, प्रभाग क्र. 11 मधील मातंग वस्ती सर्जेराव मोरे ते अंकुश शेलार घरपर्यंत रस्ता सिमेंट कॉक्रिटीकरण करणे 12.00 लाख रुपये तसेच लोणंद नगरपंचायत – अंतर्गत प्रभाग क्र. 10 मधील गणेश परबती डोईफोडे घर ते विठ्ठल कुंभार घर बंदिस्त गटर्स करणे 3.00 , प्रभाग क्र. 10 विलास माने घर ते जंगम घरासमोरुन ते मुख्य रस्त्यापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे 2.50 , प्रभाग क्र. 4 मधील सुर्यकांत पवार ते कायगुडे घर ते सार्वजनिक शैचालयापर्यंत रस्ता विकसित करणे व इतर अनुषंगीक कामे करणे 44.00 ., प्रभाग क्र. 7 येथील चोपनवस्ती मधील नामदेव बाबुराव क्षीरसागर घर ते गोविंद आण्णा क्षीरसागर घर पर्यंतचा रस्ता सिमेंट कारणे व बंदिस्त गटर करणे. 19.50 , प्रभाग क्र. 7 मधील भरत बबन क्षीरसागर घर ते नाना कुंभार घरापर्यंत रस्त्याचे बंदिस्त गटर करणे. 19.83 , प्रभाग क्र.7 येथील विराज डोंबे घर ते बापु नलवडे घर पर्यंत बंदिस्त गटर करणे. 3.30 , प्रभाग क्र. 7 मधील माणिक क्षीरसागर घर ते भिकू रस्ता घरापर्यंत बंदिस्त गटर करणे. 6.85, प्रभाग क्र. 7 येथील चोपानवस्ती मधील गोकुळ क्षीरसागर घर एमआयडीसी रोड पर्यंत रस्ता सिमेंट कॉक्रिट करणे. 13.63 , प्रभाग क्र. 3 मधील एमएसईबी कॉलनी ते श्री. अनिल मोरे घर ते श्रीमती नर्मदा टिके घर ते श्री. हणुमंतराव माखाळ घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करणे. 2.81 , प्रभाग क्र. 3 मधील शरदचंद्र पवार महाविदयालयासमोर श्री. चंद्रकांत शेळके घर ते श्री. हुंबरे घर ते श्री. अक्षय शेळके घर सिमेंट काँक्रिट रस्ता व बंदिस्त गटर करणे. 25.68 लाख रुपये तसेच वाई नगरपरिषद – अंतर्गत प्रभाग क्र. 4 मधील रामडोह आळी येथील बोपर्डी घर ते पटेल मिळकत पर्यंत दोन्ही बाजूचे बंदिस्त गटर करणे.31.46 , प्रभाग क्र. 4 मधील मांगखळी येथील श्री. लाखे घर ते सुरेश घरापर्यंतच्या पायऱ्या करणे व आवश्यक रिटेनिंग वॉल बांधकाम करणे. 6.6 , प्रभाग क्र. 4 मधील मांगखळी श्री. राजेंद्र सोनवणे घर ते रोकडे घरापर्यंतच्या पायऱ्या करणे व आवश्यक रिटेनिंग वॉल बांधकाम करणे. 9.98 , प्रभाग क्र. 3 मधील रविवार पेठ येथील सिसन 2007 ते शब्बीर पठान घर आणि सिसन 2008 लगतचा रस्ता डांबरीकरण करणे व बंदिस्त गटर करणे.19.66 , प्रभाग क्र. 3 मधील रविवार पेठ पटेल घर ते दर्गा पर्यंतचे गटर बांधकाम व आवश्यक ठिकाणी रिटेनिंग वॉल करणे.15.33 , प्रभाग क्र. 3 मधील रविवार पेठ येथील जय किसान इलेक्ट्रीकल्स ते सय्यद करणे व अनुषंगीक काम करणे काँक्रिटिकरण करणे. 11.22 , प्रभाग क्र.11 मधील सोनगीरवाडी आंबेडकर नगर येथील श्री. रोहित सोनावणे घर ते न.प. हद्दीपर्यंतचे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करणे.9.52 , प्रभाग क्र 11 मधील सोनगिरवाडी आंबेडकर नगर येथील श्री. रोहित सोनावणे घर ते न.प. हद्दीपर्यंतच्या रस्त्यावरील सर्किट लाईटसाठी इलेक्ट्रिक पोल बसविणे व अनुषंगीक कामे करणे.7.76 , प्रभाग क्र. 11 मधील सोनगीरवाडी आंबेडकरनगर येथील श्री.कांबळे मिळकत ते गणेश हाऊसिंग सोसायटीपर्यंतचा रस्ता विकसित करणे व अनुषंगीक कामे करणे. 40.8 ,प्रभाग क्र. 3 मधील फुलेनगर येथील महात्मा फुले पुतळा ते काळे घरापर्यंतच्या रस्त्याचे गटर बांधकाम करणे. 39.77 , प्रभाग क्र. 4 मधील मांगखळी येथील श्री. नंदकुमार भगत घर ते श्री. शिंदे घर पर्यंतचे रस्त्याचे सिमेंट कँक्रिट करणे अनुषंगीक कामे करणे. 15.42 लाख रुपये यासह *महाबळेश्वर* *नगरपरिषद* – अंतर्गत *महाबळेश्वर* गिरीस्थान नगरपरिषद हद्दीतील तानु पटेल इस्टेट लगतचे रोड साईट गटर विकसित करणे. 30.84 , महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद प्रभाग क्र. 7 मधील विविध ठिकाणी अंडरग्राऊंड केबल विकसित करणे 47.18 , महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. 5 मधील अंतर्गत बोळ विकसित करणे.7.12 लाख , पाचगणी नगरपरिषद  -न.पा.हदीतील भिमनगर अतर्गत बॅकवर्ड क्लास को.ऑप हौसिंग सोसायटी रिग रोड ते मेनरोड पावसाळी गटर विकसित करणे टप्पा क्रं.1 साठी 64.30 व न.पा.हदीतील भिमनगर अतर्गत बॅकवर्ड क्लास को.ऑप हौसिंग सोसायटी रिग रोड ते मेनरोड पावसाळी गटर विकसित करणे टप्पा क्रं.2 साठी 62.93 ,न.पा.हद्दीतील आण्णाभाऊ साठेनगर रस्ता कॉक्रीटीकरण विकसित करणे 58.69 एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket