Follow us

Home » ठळक बातम्या » चक्क पायाने स्टेरिंग चालवून कार ड्रायव्हिंग कराड उंब्रज हायवेवरील धक्कादायक प्रकार

चक्क पायाने स्टेरिंग चालवून कार ड्रायव्हिंग कराड उंब्रज हायवेवरील धक्कादायक प्रकार

सातारा (अली मुजावर )-याबाबतची माहिती अशी की पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तासवडे टोल नाका येथे एक जण पायाने ड्रायव्हिंग करत असल्याचे कराड येथील सजग नागरिक खुस्पे सर यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी सदर गाडीचा पाठपुरावा करत तासवडे टोल नाका येथे ड्रायव्हरच्या पराक्रमाची पोलीस प्रशासनाला माहिती दिली. तासवडे टोल नाका ते कराड महामार्गावर विस्तारी करणाचे काम चालू असल्याने प्रचंड प्रमाणात वाहनांची गर्दी असते. अशावेळी चुकीच्या पद्धतीने ड्रायव्हिंग केल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. सदर गाडीत प्रवास करत असताना पाठीमागे पोलीस प्रशासनातील व्यक्ती बसल्याचे निदर्शनास आले. सदर वाहनावरती प्रशासन कारवाई करणार का त्याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket