Follow us

Home » राजकारण » प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या झंजावती दौऱ्यामुळे कार्यकर्ते उत्साही

प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या झंजावती दौऱ्यामुळे कार्यकर्ते उत्साही

विधानसभा निवडणुकीत जिल्हा महायुतीमय करणार 

प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महायुती मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांच्या निमित्ताने जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ महायुतीमय असतील.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराड उत्तरचे निवडणूक प्रमुख श्री मनोज दादा घोरपडे, संयोजक श्री सुनील काटकर, श्री रामकृष्ण वेताळ, महेश गाडे, अरुण कापसे, बाळासाहेब गोसावी, भाजपचे जिल्हा युवक अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, किरण गोगावले, महेश पाटील, संजय शिंदे, सविता इंदलकर,  आदी उपस्थित होते.

महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी नव्हे तर महाबकास आघाडी उभे केलेली आहे. 1999 मध्ये जी चूक जनतेने केली ती पुन्हा करता कामा नये. गेल्या दहा वर्षात घडले ते गेल्या पन्नास वर्षात घडले नव्हते. विकास कामांची गती अशीच सुरू ठेवायची असेल तर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket